Mahajyoti Free Tablet Yojana 2026 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट असा करा अर्ज

Mahajyoti Free Tablet Yojana 2026 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट असा करा अर्ज

Mahajyoti Free Tablet Yojana 2026 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार!नुकतीच 10 वीची परीक्षा संपली आहे आणि आता पुढच्या प्रवासाची सुरुवात होते आहे. दहावी नंतर अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतात.याच पार्श्वभूमीवर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि उपयोगाची बातमी आहे. 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना JEE, NEET, MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुलभ व्हावी म्हणून राज्य … Read more

Bandhkam Kamgar Children Scholarship Yojana: बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना

Bandhkam Kamgar Children Scholarship Yojana: बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना

Bandhkam Kamgar Children Scholarship Yojana बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना.महाराष्ट्र राज्य सरकार इमारत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी विविध योजना राबवत असते. याचाच एक भाग म्हणून आता त्यांच्या लहानग्या मुलांच्या शिक्षणासाठीही विशेष योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता १ली ते ७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹2,500 इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती योजना कुणाला … Read more

Divyang Tool kit Yojana 2026:दिव्यांग बांधवांसाठी मिळणार 15000 रुपये

Divyang Tool kit Yojana 2026:दिव्यांग बांधवांसाठी मिळणार 15000 रुपये

Divyang Toolkit Yojana 2026 मित्रांनो, आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात मुख्यतः महागाईच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं खूप गरजेचं झालं आहे. पण खरी परिस्थिती पाहिली तर, आपल्या समाजातील काही घटक अजूनही रोजगाराच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. विशेषतः दिव्यांग बांधवांना शिक्षण, नोकरी आणि स्थिर उत्पन्न मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.सरकारकडून विविध योजना सुरू असल्या तरी … Read more

Borewell Anudan Yojana. शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी मिळणार अनुदान.

Borewell Anudan Yojana. शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी मिळणार अनुदान.

Borewell Anudan Yojana – शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे.शेती हा आपल्या शेतकरी बांधवांचा मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. शेतकरी दिवसरात्र मेहनत करून उत्पादन काढत असतात.हे आपण स्वतःही अनुभवतो. पूर्वी शेतकरी पारंपरिक कोरडवाहू शेती करत असत.परंत हरितक्रांती नंतर शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.शेतकरी आता व्यापारी शेतीकडे वळले आहेत.पण कितीही कष्ट केले तरी, … Read more

Bail Jodi Anudan Yojana 2025: शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदी साठी मिळणार अनुदान

Bail Jodi Anudan Yojana 2025: शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदी साठी मिळणार अनुदान

Bail Jodi Anudan Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जाते.शेतकरी आणि बैलाच नातं हे शब्दापलीकडचे आहे.शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचं स्थान खूप खास असतं. शेतीत राबताना, उन्हात-पावसात साथ देताना बैलजोडी म्हणजे जणू कुटुंबातीलच एक सदस्य असतो. पूर्वी प्रत्येक शेतात बैलजोडी दिसायची, पण आता वाढत्या महागाईमुळे आणि यंत्रांच्या वापरामुळे ही परंपरा हळूहळू कमी … Read more

SSC Bharati 2026:स्टाफ सिलेक्शन भरती 2026

SSC Bharati 2026:स्टाफ सिलेक्शन भरती 2026

SSC Bharati 2026 –नमस्कार मित्रांनो! 👋सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून Selection Posts Phase-XIV/2026 अंतर्गत मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी एकूण ३००३ जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे ही संधी नक्कीच गमावू नका. या भरतीसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने … Read more

Goat Farming Subsidy Maharashtra 2026: शेळीपालन उद्योगासाठी सरकार देणार 8.50 लाख अनुदान

Goat Farming Subsidy Maharashtra 2026: शेळीपालन उद्योगासाठी सरकार देणार 8.50 लाख अनुदान

Goat Farming Subsidy Maharashtra 2026 राज्यातील ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे.त्यांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागू नये यासाठी सरकार नेहमीच मदत करत असते. म्हणूनच शेतकरी, बेरोजगार युवक-युवती आणि महिला बचत गटांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना” सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 10 एप्रिल 2020 रोजी तत्कालीन पशुसंवर्धन व … Read more

Tractor Subsidy Yojana:आता ट्रॅक्टरवर मिळणार अनुदान, सविस्तर माहिती वाचा.

Tractor Subsidy Yojana:आता ट्रॅक्टरवर मिळणार अनुदान, सविस्तर माहिती वाचा.

🚜 Tractor Subsidy in Maharashtra 2026 या लेखात आपण महाराष्ट्रातील ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ट्रॅक्टर खरेदीवर किती अनुदान मिळते, अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि केंद्र सरकारची SMAM (Sub Mission on Agricultural Mechanization) योजना आणि महत्वाच्या योजनेतून मिळणाऱ्या लाभांची संपूर्ण माहिती येथे दिली आहे. 👉 … Read more

Typing Yojana 2026 (Amrut Typing Scheme)अमृत योजनेअंतर्गत मिळणार 6500 रुपये

Typing Yojana 2026 (Amrut Typing Scheme)अमृत योजनेअंतर्गत मिळणार 6500 रुपये

Typing Yojana 2026 (Amrut Typing Scheme) ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे, या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना कौशल्याच्या माध्यमातून रोजगारक्षम बनवणे हा आहे. आजच्या डिजिटल युगात टायपिंग हे एक आवश्यक कौशल्य बनले आहे, प्रत्येक ठिकाणी टायपिंगची आवश्यकता आहे त्यामुळे याच गोष्टीचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत GCC-TBC … Read more

Garapit Nuksan Bharpai: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा गारपीट नुकसान भरपाई 2026

Garapit Nuksan Bharpai

Garapit Nuksan Bharpaiमहाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आली आहे. गेल्या काही महिन्यांत म्हणजे नोव्हेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आणि अनेकांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परिस्थितीची गांभीर्याने … Read more