PM Svanidhi loan Yojana आता फक्त आधार कार्ड द्वारे मिळणार 80,000 कर्ज.
आज तरूणांना नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे.तसेच तरूणांची मानसिकता देखील बदलत आहे.विविध शहरात व्यवसाय सुरू होत आहेत.त्यांना छोटा व्यवसाय सुरू करायचा किंवा वाढवायचा आहे, पण पैशांची अडचण येत आहे? रस्त्यावर भाजी विकणारे, फळ विक्रेते, चहाचे स्टॉल चालवणारे, हातगाडी व्यवसाय करणारे किंवा इतर फेरीवाले यांच्यासाठी केंद्र सरकारने PM Svanidhi loan Yojana योजना सुरू केली आहे. … Read more