MPSC Medical Officer Bharati 2026: महाराष्ट्र शासन वैद्यकीय अधिकारी भरती

MPSC Medical Officer Recruitment 2026जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात वैद्यकीय अधिकारी, गट-ब या पदासाठी तब्बल २९७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. अर्ज करण्याची सुरुवात २० मार्च २०२६ पासून झाली असून ०९ एप्रिल २०२६ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता वेळेत अर्ज करणे खूप महत्त्वाचे आहे.—

📌 भरतीचा थोडक्यात तपशील

पदाचे नाव:

वैद्यकीय अधिकारी (गट-ब)

एकूण जागा: २९७

विभाग:

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

जाहिरात क्रमांक: ००९/२०२६—

🎓 शैक्षणिक पात्रता

उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS पदवी असणे आवश्यक.Maharashtra Medical Council किंवा Indian Medical Council मध्ये नोंदणी आवश्यकअनिवार्य इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी—

🎂 वयोमर्यादा

खुला प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे

मागासवर्गीय / EWS / खेळाडू / अनाथ: ४३ वर्षे पर्यंत

दिव्यांग उमेदवार: ४५ वर्षे पर्यंत—

💰 अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग: ₹३९४मागासवर्गीय / EWS /

दिव्यांग: ₹२९४

👉 एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही. तुम्हाला शुल्क आँनलाईन पेमेंट स्वरूपात भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

📝 निवड प्रक्रिया

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा,भाषा चाचणी असे तीन टप्प्यांत होणार आहे.

⚠️ महत्त्वाचे:

परीक्षेत Negative Marking आहे (प्रत्येक चुकीसाठी १/४ गुण वजा)—

💼 पगार

मूळ वेतन: ₹५६,१०० ते ₹१,७७,५००याशिवाय DA, HRA आणि इतर भत्ते मिळतील

📅 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू: २० मार्च २०२६

शेवटची तारीख: ०९ एप्रिल २०२६—

💻 अर्ज कसा कराल?

1. MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

2. नवीन असाल तर Registration करा

3. Login करून अर्ज फॉर्म भरा

4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

5. ऑनलाइन शुल्क भरा

6. अर्ज सबमिट करून त्याची PDF सेव्ह/प्रिंट ठेवा.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत अर्ज येथे क्लिक करा

⚠️ महत्वाच्या सूचना

फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करा.

एकाच उमेदवाराने एकच अर्ज करावा.

फोटो व सही योग्य आकारात अपलोड करा.

शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका.

📢 निष्कर्ष

ही भरती डॉक्टर बनून सरकारी सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खूप मोठी संधी आहे. चांगला पगार, प्रतिष्ठा आणि स्थिर करिअर यामुळे ही भरती विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे पात्र असाल तर ही संधी नक्की साधा 👍

Leave a Comment