Latur DCC Bank Bharati लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक भरती

Latur DCC Bank Bharati ज्या मुलांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची इच्छा असेल अशा उमेदवारांना एक चांगली सुवर्णसंधी आलेली आहे. याचे कारण म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत लिपिक वाहनचालक आणि शिपाई इत्यादी जागांसाठी निवड केली जाणार आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून या भरतीद्वारे 375 जागा भरण्यात येणार आहेत.

या भरती प्रक्रियेची सुरुवात 18 डिसेंबर रोजी होणार आहे. आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 23 डिसेंबर 2025 असणार आहे. अर्ज करताना पुढील सविस्तर माहिती वाचूनच अर्ज करा.

भरती विभाग

ही भरती प्रक्रिया लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, लातूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेले आहे.

अर्ज प्रक्रिया

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहेत याची नोंद घ्यावी.

पदे आणि पदसंख्या

क्र. पदेसंख्या
1.शिपाई115
2.लिपिक250
3.वाहन चालक10

वयोमर्यादा

लिपिक:

कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष शिपाई आणि वाहन चालक: किमान 19 वर्ष कमाल 28 वर्ष

शुल्क

अर्ज शुल्क हे जाहिरात पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

महत्त्वाची तारीख

📢 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – 21 जानेवारी 2026

निवड प्रक्रिया

ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत याद्वारे मुलची निवड केली जाईल.

📢महत्त्वाच्या सूचना

1. या भरती प्रक्रियेतील 70 टक्के पदे लातूर जिल्ह्यातील उमेदवारांकरता राखीव ठेवण्यात आलेली आहेत

2. उर्वरित 30 टक्के पदे ही लातूर जिल्ह्यात बाहेरील उमेदवारांसाठी ठेवण्यात आलेली आहेत.

3. उमेदवारांनी अर्ज करताना रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक राहील.

4. उपरोक्त सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया आणि भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीनेच असणार आहे

अर्ज लिंक – येथे क्लिक करा

Leave a Comment